You are currently viewing नियमित संभोग करण्याचे फायदे!

नियमित संभोग करण्याचे फायदे!


१. एक पैसाही खर्च न करता करता येणारा व्यायाम प्रकार…

२. सर्वांना करण्यासाठी सहज, सोपा व्यायाम प्रकार…

३. कोणत्याही प्रकारच्या साहित्याशिवाय करता येणारा व्यायाम प्रकार…

४. शरीर तंदुरुस्त, चपळ ठेवण्यासाठी एकमेव व्यायाम प्रकार…

५. सकाळी संभोगामुळे सकाळच्या वातावरणातील शुध्द ऑक्सीजनचा शरीराला पुरवठा होतो…

६. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्व सकाळ्च्या कोवळ्या ऊनातून मिळते…

७. संभोगामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो…

८. सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही संभोगामुळे दूर होतो…

९. संभोगामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत…

१०. संभोगामुळे झोपही चांगली लागते…

११. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही संभोग फायदेशीर ठरते…

१२. वजन कमी करण्याचा किंवा वजन वाढविण्यासाठी ही उपयोगी…

१३. संभोगामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जळतात…

१४. संभोगामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते…

१५. दररोज अर्धा तास संभोग केल्याने संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो…

१६ नियमित पण प्रमाणात संभोगामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे पचनाचे विकार कमी होतात…

१७. गतीने केलेल्या संभोगामुळे हृदयाची गती व स्टॅमिना वाढतो .

१८. नियमित संभोगाची सवय असणाऱ्यामध्ये ह्रदयविकाराने मृत्यु येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते…

१९. नियमित संभोग करणाऱ्यांची फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते…

२०. नियमित संभोगामुळे पाठीचे दुखणे, रक्तदाब, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.

२१. नियमित पण प्रमाणात संभोगामुळे चयापचय संस्था सुधारते… अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते…

२२. हाडांची मजबुतीही नियमित संभोगामुळे वाढते….

२३. नियमित संभोगामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायु मजबुत होतात…

२४. ह्रदयरोगाची शक्यता कमी होते…

२५. नियमित संभोगामुळे अनेक प्रकारच्या आजारांपासुन बचाव…

२६. नियमित संभोगामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबुत करण्यासाठी उपयोग…

२७. संभोगामुळे नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते…

२८. दररोज ३० मिनीटे नियमित संभोगामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते…

२९. नियमित संभोग ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे…

३०. संभोगाचा व्यायाम करण्याआड वय मात्र कधीही येत नाही. आपण आपल्या नव्वदीतही शरीर साथ देत असेल तरं…. संभोगाचा व्यायाम करू शकता, मात्र झेपेल इतकाचं…!

झेपेल तेवढेच करा,
उगाच फायदे बघायला जाल आणि
दुसरे दुखणे ओढवून घ्याल. अतिरेक धोकादायकचं…

काळजी घ्या आणि दररोज व्यायाम करा 👍🏻🥰

Cp

Leave a Reply